भुसावळ औष्णिक विद्युतकेंद्रातील राख ही १५ किमी परिसरातील लोकांना पुर्वीच्या निर्णयानुसार मोफत देणार आहात का? तसेच राखेच्या विक्रीसाठी राबविल्या जाणाऱ्या टेंडर पद्धतीतील गैरव्यवहारांवर कारवाई करणार आहे काय?